🙏🙏 नमस्कार 🙏🙏
🌺🌺 बैठक वृत्त 🌺🌺
आजच्या नियोजित वेळेत बैठक सुरू झाली. प्रस्तावना श्री.नांदेसरांनी केली. सर्वांना बैठकीच्या सूचना देऊन पुढिल प्रास्ताविक सौ.मीनाताईंनी केले. १५ तारखेपासून झूम-ॲप द्वारे दुपारी १२ ते ०२ या वेळेत नियमित वर्ग चालू होतील. शिक्षकांबरोबर पालकांनी घरी विद्यार्थ्यांचा अभ्यास करुन घ्यावा,असे आवर्जून सांगितले.
त्याचप्रमाणे प्राथमिक विभागाच्या शिक्षकांचे ताईंनी विशेष कौतुक केले. क्रमिक शिक्षणाबरोबर कृतीयुक्त शिक्षण कसे घेता येईल हे सविस्तर पणे सांगितले. या सर्व कसरती मध्ये खेळ,व्यायाम सातत्याने कसा करावा. हे मार्गदर्शन वेळोवेळी श्री.नांदेसरांनी केले. दर पंघरा दिवसांनी नांदेसर एक तासिका घेतील. त्यामुळे अभ्यास बरोबर विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षणाकडे देखील लक्ष देता येईल.
कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक वार्षिक शुल्कामध्ये विशेष सूट देण्यात आली आहे. व त्याच बरोबर दोन हप्त्यात मध्ये शुल्क भरण्याची व्यवस्था देखील केली आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे असे आवाहन केले आहे.
बैठकीतच्या उत्तरार्धात निगडी केंद्राचे केंद्र उपप्रमुख मा.श्री.देवळेकरसरांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून सर्वांशी संवाद साधला.
बैठकीच्या सुरवातीपासूनच सर उपस्थित असल्यामुळे मुलं एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. असे सरांच्या निदर्शनास आले, परंतु अनिश्चित काळासाठी बंद असल्यामुळे फार काळ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवता येणार नाही. असा प्रामुख्याने उल्लेख केला. यावर्षीची शिक्षण प्रक्रिया वेगळी असणार आहे, कितीही अडचणी आल्या तरीही त्यावर मात करुन शिक्षण चालू ठेवणार आहे. असा दृढ निश्चय सरांनी प्रकट केला.
तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग कसा करता येईल, हे सांगताना शारीरीक हानी होणार नाही ना! त्यासाठी डोळ्याचे व्यायाम,सूर्यनमस्कार, योगा, प्राणायम मुलांबरोबर पालकांनी देखील करावा असा विशेष आग्रह केला.
या आपत्तीकडे संधी म्हणून कसे पहाता येईल, याचा सकारात्मक विचार सरांनी मांडला. अडचणी जास्त असतात, तेव्हा माणूस जास्त शिकतो असा सुंदर उत्साहवर्धक विचार मांडला.
उपस्थित सर्व पालकांचे आभार व्यक्त करुन,बैठकीचा समारोप श्री.नांदेसरांनी केला. व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
आपला बहुमुल्य वेळ दिल्याबद्दल...
🌹 मा.श्री.देवळेकरसर
🌹 सौ.मीनाताई दिक्षीत
🌹 मनोज नांदेसर
🌹 आदरणीय शिक्षकवृंद सर्व ताई
🌹 सर्व आई व बाबा पालक
आपले मनःपूर्वक धन्यवाद...!!! 💐💐💐
शब्दांकन :- श्री.अरुण मरळ.
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

No comments:
Post a Comment