दि .27जून 2020
सर्व वर्गशिक्षकांनी दि.27 जून 2020 शनिवार रोजी वर्गश:पालकबैठक घ्यायची आहे .
वेळ - सायंकाळी 6 ते 7
स्वतः गटावर लिंक पाठवणे .
मुद्दे -
1)पालकांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे.
2)तुमचे काही वेगळे मुद्दे असतील ते ( वर्गाविषयी ) उदा .१ली ,२री
वेळापत्रकातील बदल . वार व तासिका
ऑफलाईन कसा अभ्यास पाठवणार ?
3)३री४थी- विषयाप्रमाणे वर्ग केले त .त्याचे उपक्रम सांगतील . दर 15 दिवसाला विषयाप्रमाणे वर्गाचा कोणता उपक्रम कसा करायचा ? त्यामागचा उद्देश काय ?
4)अभ्यास कसा करून घ्यायचा याचे मार्गदर्शन
5) वर्षारंभ उपासना, संकल्प महत्व
6)पाठ्यपुस्तक मिळाले का ? नसेल तर सांगा . नवीन येईपर्यंत फिलपबुक वापरा .
7)गावाला कोण कोण आहेत ,ही माहिती घेणे .
8) सदगुण कथा -दर रविवारी जुलैपासून . त्याचे विषय सांगणे.विषय गटावर पाठवले जातील.
9) जुलै महिन्यातील उपक्रम -आषाढी एकादशी ,गुरुपौर्णिमा
या गोष्टी प्रत्यक्ष भेटीत २० मिनिटे आधी शिक्षकांनीच बोलाव्यात .नंतर पालकांची मते अडचणी १O मिनिटे देऊन विचाराव्यात .नोंदवून ठेवाव्यात .
अहवाल लेखन - वर्ग शिक्षकांनी अहवाल खालील मुद्दे घेऊन नेमका लिहावा .महत्त्वाचे मुद्दे असावेत .थोडक्यात असावा .
1)घरी दिलेले उपक्रम -चांगले प्रतिसाद
2)घ .अभ्यास देणेबाबत व घेण्याबाबत
3)आपल्या शिकवण्याबाबतीत प्रतिसाद
4)पालकांचे काही वेगळे प्रश्न ,अडचणी ,वेगळ्या कल्पना

No comments:
Post a Comment