Showing posts with label पालक_बैठक. Show all posts
Showing posts with label पालक_बैठक. Show all posts

Sunday, 28 June 2020

वर्गश: पालकबैठक -2

दि .27जून 2020

सर्व वर्गशिक्षकांनी दि.27 जून 2020 शनिवार रोजी  वर्गश:पालकबैठक घ्यायची आहे .

 वेळ - सायंकाळी 6 ते 7

स्वतः गटावर लिंक पाठवणे .

मुद्दे -

1)पालकांना येणाऱ्या अडचणी समजून घेणे.

2)तुमचे काही वेगळे मुद्दे असतील ते ( वर्गाविषयी ) उदा .१ली ,२री
 वेळापत्रकातील बदल . वार व तासिका
ऑफलाईन कसा अभ्यास पाठवणार ?

 3)३री४थी- विषयाप्रमाणे वर्ग केले त .त्याचे उपक्रम सांगतील . दर 15 दिवसाला विषयाप्रमाणे वर्गाचा कोणता उपक्रम कसा करायचा ? त्यामागचा उद्देश काय ?

4)अभ्यास कसा करून घ्यायचा याचे मार्गदर्शन   

 5) वर्षारंभ उपासना, संकल्प महत्व

6)पाठ्यपुस्तक मिळाले का ? नसेल तर सांगा . नवीन येईपर्यंत फिलपबुक वापरा .

7)गावाला कोण कोण आहेत ,ही माहिती घेणे .

8) सदगुण कथा -दर  रविवारी जुलैपासून . त्याचे विषय सांगणे.विषय गटावर पाठवले जातील.

9) जुलै महिन्यातील उपक्रम -आषाढी एकादशी ,गुरुपौर्णिमा
 या गोष्टी प्रत्यक्ष भेटीत २० मिनिटे आधी शिक्षकांनीच बोलाव्यात .नंतर पालकांची मते अडचणी १O मिनिटे देऊन विचाराव्यात .नोंदवून ठेवाव्यात .

अहवाल लेखन - वर्ग शिक्षकांनी अहवाल खालील मुद्दे घेऊन नेमका लिहावा .महत्त्वाचे मुद्दे असावेत .थोडक्यात असावा .
1)घरी दिलेले उपक्रम -चांगले प्रतिसाद
2)घ .अभ्यास देणेबाबत व घेण्याबाबत
3)आपल्या शिकवण्याबाबतीत प्रतिसाद
4)पालकांचे काही वेगळे प्रश्न ,अडचणी ,वेगळ्या कल्पना

वर्गश: पालकबैठक -1

वर्गश:पालक बैठकीचे मुद्दे -

 *ही बैठक दि .13जून  रोजी घ्यावी .

 वेळ -5 ते 6 म्हणजे  पालकांच्या वेळाही व घरातील स्थितीही कळेल .

1)शै.शुल्क
2)वर्गाचे वेळापत्रक
3)आवश्यक शै.साहित्य भांडारातून घेऊन जाणे .(आवश्यक साहित्य वर्गशिक्षकांनी मिळून ठरवणे.)(भांडार वेळ मीनाताई आपल्याला सांगतील.)
4)भावंडे असतील तर समन्वय ठेवणे ,काही उपाय करणे .(वेळा एकच आहेत म्हणून )
5)पालकप्रतिनिधी निवड
6)पालकांशी ओळख व संवाद
7)विषयशिक्षक ओळख
8)ईतर वेगळे मुद्दे
9)मुलांची बैठकस्थिती ,वेशभूषा ,केशभूषा
10) मोबाईल सतत हातात धरू नये .समोर ,थोडा बाजूस ठेवावा.
11)मुलांची उपस्थितीची नोंद ठेवणे ,अडचण असल्यास गटावर सूचना पाठवणे . 
12)झूम चा वापर कसा करावा.लॅपटॉपला जोडून तो कसा वापरावा या विषयी  वर्गशिक्षकांनी पालकांशी  संवाद साधावा.
13)१५ ऑगस्टपर्यंत शाळेची वेळ -१२ते २असेल .
14)घरचा अभ्यास
15)मुलांप्रमाणे पालकांची वेशभूषा
16)सर्व कुटुंब मोबाईल समोर नको, फक्त १ जण मदतीला असावा .