Sunday, 28 June 2020

रविवार दि २८जून२०२०


नमस्कार,

 मा . मिलिंदजी धारवाडकर यांची पालक महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन .!
त्यांच्या सोबत असणारे डॉ .पराग पाटील, श्री अरूण मरळ , श्री . आनंद बिराजदार , श्री . प्रसाद दगडे यांचेही खूप खूप अभिनंदन !

प्राथमिक विभागाकडून आपणा सर्वाना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !🙏

No comments:

Post a Comment