पालक समिती बैठकीचे स्वरुप मुद्दे
🎍नमस्ते -
🎍प्रस्तावना परिचय
🎍१) पालक महासंघ उद्दिष्टे
🎍२) या वर्षीचे पालक महासंघाचे उपक्रम व कार्यवाही स्वरूप.
🎍३) प्राथमिक मराठी विभागातील पालक प्रतिनिधी समिती चा कसा सहभाग पालक महासंघाच्या उपक्रमात अपेक्षित आहे.
🎍४) नवीन काही चांगले पालक शिक्षक व प्रतिनिधींच्या मदतीने पालक महासंघाला जोडणे.
🎍५ ) समारोप - मीनाताई
🎍नमस्ते -
🌹🌹 नमस्कार 🌹🌹
पालक समिती बैठक वृत्त
शनिवार दि. १८/७/२०२० रोजी सायंकाळी ७.१५ वाजता नियोजित बैठक सुरू झाली. सुरुवातीला सौ.राजश्री ताईंनी पालक महासंघाची ओळख करून दिली. त्यात वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती तसेच गणेशोत्सव, क्रीडामहोत्सव यांची माहिती सांगितली.
त्यानंतर सौ. चारूता ताईंनी पालक समिती सदस्यांची कामे यावर मार्गदर्शन केले. तसेच चालू उपक्रमांबद्दल व झालेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली, त्यात श्रावणधारा, सखी प्रबोधिनी, व्याख्यानमाला याबद्दल आढावा दिला.
श्री. मिलिंद दादांनी प्रथम पालक महासंघ विभाग रचना सांगितली. त्यानंतर महासंघाचे उपक्रम व कार्यसंकल्प याविषयी संकल्पना मांडली. पालक समिती सदस्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या,त्यात त्यांनी सांगितले की, समिती सदस्यांनी सर्व पालकांपर्यंत पालक महासंघ , त्यांचे उपक्रम पोचवले पाहिजेत.
श्री. आनंद दादांनी योगप्रशिक्षण याबद्दल माहिती दिली. सौ. मीना ताईंनी समारोपात सौ. राजश्री ताई,
श्री. मिलिंद दादा, सौ. चारुता ताई यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी सर्व सदस्यांना उपक्रमासाठी मदतीचे आवाहन केले, तसेच माळी कुटुंबासाठी शक्य तेवढी आर्थिक मदत करायचे आवाहन केले, आणि बैठकीचा समारोप केला.
सर्व सदस्य एकमेकांच्या मदतीने व पुढाकाराने सर्व उपक्रम , सर्व जबाबदाऱ्या पार पाडतील अशी हमी आपण सगळे मिळून सौ. मीना ताईंना देऊ या
🙏🙏🙏
धन्यवाद
सौ. भैरवी नाझरकर

No comments:
Post a Comment