*वर्गश:पालकबैठक क्र -3
दि.11जुलै 2020 शनिवार
वेळ -6 ते 7
बैठकीचे मुद्दे -
1)मागील बैठकीचा आढावा .
2)उपक्रमलेखन आढावा
-3री व 4थी
3)गुरुपौर्णिमा कार्यक्रम-स्वरुप सांगणे .
4)सदगुण कथा याविषयी बोलणे .
5)वर्गाचे काही वेगळे प्रश्न ,अडचणी
6)ई-टेक विषयी माहिती सांगणे .
7)शुल्क आढावा ..विभागातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आवाहन..
8)पालकप्रतिनिधीनी वर्गअध्यापकांना कशी मदत करावी ,त्याचे स्वरुप. पुढीलप्रमाणे....blog कामासंदर्भात,online फी भरण्याबाबत मदत करणे..
.9)पालकांशी मुक्त संवाद -ऑनलाईन शिक्षणासंदर्भात
Wednesday, 30 September 2020
वर्गश:पालकबैठक क्र -3
Labels:
वर्गश:_पालकबैठक_3
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment