*वर्गश :पालकबैठक क्र -5
शनिवार ,दि -25 जुलै
वेळ -6 ते 7
बैठकीचे मुद्दे -
1) ई -टेक सूचना - घ .अभ्यास
2) स्वराज माळीसाठी आवाहन ..
3) आर्थिक अडचण असणाऱ्या मुलांचे शै.शुल्क साठी आवाहन ..
4) शाळेतर्फे नांदे sir योगासने आणि व्यायामप्रकार घेत आहेत.पाल्याला उपस्थित राहण्यास सांगणे..पालक देखील जॉईन होऊ शकतात..यासाठी आवाहन करणे..
5) मुलांशी व्यक्तिगत संवाद..
6) आपले स्वतःच्या वर्गाला अनुसरण काही मुद्दे..
7) पालकांचे प्रश्न ,अडचणी..
8) ऑनलाइन शिक्षण सर्व विषय याबाबत पालकांशी बोलून आढावा घेणे...
9) सद्ग गुणांवर आधारित कथा याबाबत पा लकांकडून आढावा घेणे..
10) सह्याद्री वाहिनीवर टीली मिली कार्यक्रम ..आढावा घेणे.
11) संध्याकाळी घरात दिवा लावून पाठांतर भाग म्हणा..असे सांगणे..
Wednesday, 30 September 2020
वर्गश :पालकबैठक क्र -5
Labels:
वर्गश:_पालकबैठक_5
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment